लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन - Marathi News | EPF Rules Update: Now you will get pension even if you work for a month, not six months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPF New Rules in Marathi: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केला असून, आता एक महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झाला आहे.  ...

महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार - Marathi News | Investment of Rs 34 thousand crores in Maharashtra; 33 thousand jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

Investment In Maharashtra: राज्यात ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले आणि ३३ हजार नवे रोजगार देण्याची क्षमता असलेले १७ सामंजस्य करार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार - Marathi News | India-Japan Relation: Chandrayaan-5, high-speed rail, technology and 10 trillion rupee investment...13 agreements between India and Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार

India-Japan Relation: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्यात दोन्ही देशांनी अनेक करारांवर स्वाक्षरी केली आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक - Marathi News | National Savings Certificate (NSC) A Safe Investment with 7.7% Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक

Post Office Scheme : कोणतीही जोखीम न घेता चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...

योगी सरकारच्या काळात गोरखपूरची भरभराट; अदानींसह दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक... - Marathi News | Gorakhpur prospered during the Yogi government; Investments by giant companies including Adani | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारच्या काळात गोरखपूरची भरभराट; अदानींसह दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक...

पेप्सिकोचा बॉटलिंग प्लांट आधीच कार्यरत आहे, तर रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि श्री सिमेंट्सनेही औद्योगिक जमीन मागितली आहे. ...

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार - Marathi News | Indian Stock Market Rebounds Sensex Opens in Green After Two-Day Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार

Stock Market News: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, बाजाराने पुन्हा एकदा तेजी घेतली आहे. सुरुवातीलाच बीएसईवरील ३० अंकांचा सेन्सेक्स सुमारे १३० अंकांनी वाढला आहे. एनएसईवरील निफ्टी ५० देखील २४,५५० च्या पातळीवर उघडला आहे. ...

TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण - Marathi News | Indian Stock Market Crashes Sensex Falls 706 Points Amid US Tariff Impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय निर्यात आणि कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीतून गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी शेअर्सची विक्री केली. ...

विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही! - Marathi News | Insurance Claim Denied? A Landmark Supreme Court Ruling Explains Why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

LIC Policy : एलआयसीकडून विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती लपवली किंवा चुकीची माहिती दिली तर गरज पडल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. ...