लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान! - Marathi News | Breastfeeding by Father for Newborn! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान!

प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे. ...

VIDEO : पूर दाखविण्यासाठी वार्ताहराने दिली बेबी पूलमधून बातमी - Marathi News | Lahore Journalist Sat in a Floating Baby Pool While Reporting Floods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : पूर दाखविण्यासाठी वार्ताहराने दिली बेबी पूलमधून बातमी

दुनिया न्यूज या वाहिनीने हा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. बातमी देताना या वार्ताहराने आपल्या शेजारी आणखी काही रंगीबेरंगी स्वीमिंग पूल ठेवले होते. ...

अबू बकर अल-बगदादीचा मुलगा ठार, आयसीसचा दावा - Marathi News | Abu Bakr al-Baghdadi's son killed fighting govt forces in Syria’s Homs, claims Islamic State | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबू बकर अल-बगदादीचा मुलगा ठार, आयसीसचा दावा

हुतैफा अल- बद्री असे त्याचे नाव असून हातात रायफल घेतल्याचे त्याचे एक चित्रही आय़सीसने या बातमीबरोबर प्रसिद्ध केलं आहे. ...

एमिरेट्सचा यू-टर्न; विमानांमध्ये मिळणार हिंदू मील - Marathi News | Emirates takes U turn decides to continue serving Hindu meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमिरेट्सचा यू-टर्न; विमानांमध्ये मिळणार हिंदू मील

सोशल मीडियावरील टीकेनंतर एमिरेट्सकडून निर्णय रद्द ...

बघा कदाचित तुम्हीसुद्धा करत असाल या शब्दांत गफलत - Marathi News | most confusing words in english | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बघा कदाचित तुम्हीसुद्धा करत असाल या शब्दांत गफलत

मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप - Marathi News | Malaysia's ex-PM Najib charged with corruption over 1MDB | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

दोन महिन्यांपुर्वी रजाक यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आली. ...

एमिरेट्स एअरलाईन्समधील 'हिंदू मील' बंद होणार - Marathi News | dubai based carrier emirates to stop hindu meal option | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एमिरेट्स एअरलाईन्समधील 'हिंदू मील' बंद होणार

प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांनंतर घेतला निर्णय ...

बारामतीच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब - Marathi News | International book named 'Ironman' for Baramati's youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब

स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले. ...