लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

कुठे जीन्सवर तर कुठे जॉगिंगवर बंदी, या आहेत जगभरातील विचित्र १० बंदी - Marathi News | top 10 weird bans by governments around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुठे जीन्सवर तर कुठे जॉगिंगवर बंदी, या आहेत जगभरातील विचित्र १० बंदी

जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या गोष्टींवर बंदी आहे. यातील काही बंदी तर इतक्या विचित्र आहेत की, तुम्हीही चक्रावून जाल.  ...

बघा कसं होतं जगातलं पहिलं घड्याळ, हे घड्याळ बघून व्हाल चकीत! - Marathi News | Is This is the first watch in the world invented by Peter Henlein? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बघा कसं होतं जगातलं पहिलं घड्याळ, हे घड्याळ बघून व्हाल चकीत!

जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं? हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर आज आम्ही तुम्हाला जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं हे दाखवणार आहोत.  ...

16 वर्षांच्या प्रियकराने बेडरूममध्येच केली प्रेयसीची डिलिव्हरी - Marathi News | Mum, 31, who fell pregnant by her 16-year-old toyboy lover, then he delivered their baby at home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :16 वर्षांच्या प्रियकराने बेडरूममध्येच केली प्रेयसीची डिलिव्हरी

कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला.  ...

'हॉट' पोरीची 'हिट' कामगिरी; झुकरबर्गला मागे टाकत २०व्या वर्षीच अब्जाधीश झाली! - Marathi News | Kylie Jenner to be 'youngest self-made US billionaire' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हॉट' पोरीची 'हिट' कामगिरी; झुकरबर्गला मागे टाकत २०व्या वर्षीच अब्जाधीश झाली!

20 वर्षीय अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. काइली जेनर हिनं सर्वात कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे. ...

गुहेतील मुलांना वाचवण्याच्या मोहिमेचा नाट्यमय शेवट; थोडक्यात वाचले 20 लोकांचे प्राण - Marathi News | Thailand rescue work; The pump stopped working at the last minute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुहेतील मुलांना वाचवण्याच्या मोहिमेचा नाट्यमय शेवट; थोडक्यात वाचले 20 लोकांचे प्राण

बचावकार्यामध्ये शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात सहभागी असलेल्या 20 लोकांचे प्राण धोक्यात आले होते. अगदी नाट्यमयरित्या या लोकांची मृत्यूच्या तावडीतून सूटका झाली आहे. ...

खालिदा झियांचे वकील आणि ब्रिटिश खासदार कॅरलिल यांना भारताने पाठवले परत - Marathi News | India Sends Back British MP From Airport Over "Inappropriate Visa" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खालिदा झियांचे वकील आणि ब्रिटिश खासदार कॅरलिल यांना भारताने पाठवले परत

कॅरलिल सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा खटला चालवत आहेत. ...

अविश्वसनीय... 'या' महिला एकेकाळी पुरूष होत्या! - Marathi News | Unbelievable! 20 Gorgeous Women Were Born Men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अविश्वसनीय... 'या' महिला एकेकाळी पुरूष होत्या!

महिलांनी जन्म तर पुरुष म्हणून घेतलाय पण लिंग बदल करून त्या महिला झाल्यात. तुम्हीही त्यांचे फोटो पाहून यावर विश्वास ठेवणार नाहीत. ...

आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर - Marathi News | Now Israel to touch the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर

अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. ...