सौदी अरेबियाने एक नवा निर्णय घेऊन केवळ आपल्याच नागरिकांना नव्हे तर जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सौदी सरकारने चित्रपटगृहांवर गेली 35 वर्षे घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वृत्तपत्राच्या इतिहासात अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडली असावी. इंग्लंडमध्ये असणाऱ्या केंब्रिज न्यूज वर्तमानपत्राने मात्र विसराळूपणाची मर्यादा ओलांडत पहिल्या पानावरची हेडलाइन देण्यासच विसरले आहे. ...
हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे ...