लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर - Marathi News | Challenge! Find 3 differences in the photo of a bird flying over the sea, whoever finds them in 30 seconds will be the magician | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर

Optical Illusion : आजचे कोडे तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल. हे आव्हान स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? समुद्रावर उडणाऱ्या एका पक्ष्याच्या दोन एकसारख्या दिसणाऱ्या चित्रांकडे नीट पाहा. ...

ना वीज, ना पाणी, ना कोणत्या आधुनिक सुविधा...तरीही पर्यटक 'या' गावात करतात गर्दी, कारण.... - Marathi News | Cabo Polonio hidden south American village with no electricity no running water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ना वीज, ना पाणी, ना कोणत्या आधुनिक सुविधा...तरीही पर्यटक 'या' गावात करतात गर्दी, कारण....

Jarahatke : या गावात ना वीज आहे, ना पाण्याची पाईपलाईन, ना पक्के रस्ते. येथील लोक रात्री मेणबत्ती आणि चंद्राच्या प्रकाशात आपलं जीवन जगतात. ...

पत्त्यामधील चारपैकी एकच राजा दिसतो सगळ्यात वेगळा, खेळले तर असालच पण पाहिलं नसेल 'हे' वेगळेपण - Marathi News | Only one king looks different in a deck of cards, know why | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पत्त्यामधील चारपैकी एकच राजा दिसतो सगळ्यात वेगळा, खेळले तर असालच पण पाहिलं नसेल 'हे' वेगळेपण

Interesting Facts : आपणही कधी ना कधी पत्ते खेळले असालच. पण पत्त्यांमधे एक वेगळेपण असतं. ज्याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. तेच आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ...

जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल कुठे लावण्यात आला होता, जाणून घ्या आजपेक्षा किती वेगळा होता? - Marathi News | Where was the world's first traffic signal installed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल कुठे लावण्यात आला होता, जाणून घ्या आजपेक्षा किती वेगळा होता?

First Traffic Signal: जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल कुठे आणि कधी लावण्यात आला होता? कदाचित अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. आज आपण ट्रॅफिक सिग्नलचा इतिहास आणि त्यात होत गेलेल बदल जाणून घेणार आहोत. ...

सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर पुन्हा पुन्हा का आठवत राहतं? पाहा काय असतं यामागचं नेमकं कारण - Marathi News | Does your mind also keep humming the same song know the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सकाळी ऐकलेलं एखादं गाणं दिवसभर पुन्हा पुन्हा का आठवत राहतं? पाहा काय असतं यामागचं नेमकं कारण

Interesting Facts : ईअरवर्म हा काही एखादा कीटक किंवा जीव नाही. ही मेंदूची एक खास स्थिती आहे. याला ब्रेन इच म्हणजे मेंदूची खाज असंही म्हटलं जातं. ...

एक असं रेल्वे स्टेशन जिथे नाही एन्ट्री किंवा एक्झिट गेट, मग कशासाठी उभारलं गेलंय हे स्टेशन? - Marathi News | Railway station which has no entry or exit gates why was it built like this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं रेल्वे स्टेशन जिथे नाही एन्ट्री किंवा एक्झिट गेट, मग कशासाठी उभारलं गेलंय हे स्टेशन?

Interesting Facts : महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनवर रेल्वे थांबते आणि लोकही चढतात-उरतात सुद्धा. याच कारणाने हे स्टेशन जगभरात चर्चेत आहे. ...

TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या... - Marathi News | Do you know the full form of TVS, know the full form | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या...

Interesting Facts : अनेक जण TVS कंपनीची बाईक वापरतही असतील. पण TVS चं पूर्ण नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ...

डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण - Marathi News | Why do doctors wear white coats and lawyers wear black coats, know the reasons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण

Interesting facts : प्रश्न हा आहे की, या दोन्ही प्रोफेशनसाठी या रंगांची निवड का करण्यात आली? तर मुळात हे रंग काही असेच निवडण्यात आलेले नाहीत. ते निवडण्यामागचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत. ...