भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणाºया भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणाºया भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल. ...
पाच जानेवारी रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. यंदाच्या आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही ...
नववर्षाच्या स्वागतासाठी केनियातील ‘फिंच हॅटन्स’ रिसॉर्टवर होतो. सोबत दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग होते. होल्डिंगसोबत अनेक विजयांवर चर्चा झाली. ते अनेक वर्षांपासून द. आफ्रिका क्रिकेट ‘कव्हर’ करीत आहेत. आगामी मालिका भारताच्यादृष्टीने अटीतटीची ...
दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ...
भारतीय फलंदाजीचा महत्त्वाचा भाग असलेल्या चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान उसळी घेणाºया खेळपट्टीवर चेंडू अचूकपणे सोडणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ...
2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत. ...