लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारताच्या 'या' शहरात सर्वात कमी किंमतीत मिळतं पेट्रोल; श्रीगंगानगरपेक्षा तब्बल 29 रुपयांनी स्वस्त! - Marathi News | Petrol is the cheapest in Port Blair city of india a liter is available for 29 rupees less than sriganganagar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या 'या' शहरात सर्वात कमी किंमतीत मिळतं पेट्रोल; श्रीगंगानगरपेक्षा तब्बल 29 रुपयांनी स्वस्त!

राजस्थानातील श्रीगंगानगरशी पेट्रोलच्या दरांची तुलना केल्यास, आज दिल्लीत 12.07 रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. ...

भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका - Marathi News | pakistan people are frustrated with inflation as the price of tea is going very high | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका

पाकिस्तानात महागाईमुळे लोकांचं पुन्हा एकदा लोकांचं जगणं कठीण झाले आहे. चहा पिण्यासाठीही लोकांना करावा लागतोय विचार ...

२०२४ मध्ये त्रिशंकू Lok Sabha अस्तित्वात आल्यास पंतप्रधानपदाची माळ Uddhav Thackeray यांच्या गळ्यात? - Marathi News | If a hung Lok Sabha comes into existence in 2024, will Uddhav Thackeray be the Prime Minister? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची माळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात?

Indian Politics Update: कट्टर हिंदुत्व (Hindutwa) सांभाळून, फार गचके न बसू देता, धर्मनिरपेक्ष आघाडीचे सरकार ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात चालवले आहे. हा अनुभव त्यांच्या कामी येऊ शकतो! ...

जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा - Marathi News | Festive discounts announced on these Datsun cars in India benefits upto 40000 rs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त Festive Offer; Datsun च्या 'या' कार्सवर मिळतोय ४० हजारांपर्यंतचा फायदा

Datsun Festive Offer : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर सणासुदीच्या कालावधीत कंपन्यांकडून उत्तम ऑफर्स देण्यात येत आहेत. ...

जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती - Marathi News | soldier caught in Pakistani woman's trap; Was sending secret information across the border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

Honey Trapping Case : सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. ...

T20 World Cup 2021: भारताला कसं हरवाल?; Javed Miandad यांनी दिला पाकिस्तानला सल्ला - Marathi News | Javed Miandad lends advice to Pakistan ahead of their T20 World Cup clash against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021: भारताला कसं हरवाल?; Javed Miandad यांनी दिला पाकिस्तानला सल्ला

Javed Miandad on India Pakistan T20 World Cup : टी २० विश्वचषकाची तारीख आता जवळ येत असून India Vs Pakistan या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  ...

शेतकऱ्यांसाठी मोदी कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय, फर्टिलायझर सब्सिडीसाठी अॅ़डिशनल २८ हजार ६५५ कोटींची घोषणा - Marathi News | Modi cabinet takes big decision for farmers, announces additional Rs 28,655 crore for fertilizer subsidy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी मोदी कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय, केली २८ हजार ६५५ कोटींची घोषणा

Modi Government: मोदी सरकारच्या कॅबिनेटच्या काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत फॉस्फेटिक आणि पोटॅशिक फर्टिलायझरसाठी अॅडिशनल २८ हजार ६५५ कोटी रुपयांच्या सब्सिडीची घोषणा करण्यात आली आहे. ...

Coal Shortage - निश्चिंत राहा! देशात कोळशाची कमतरता नाही; वीज समस्या निर्माण होणार नाही : केंद्र सरकार - Marathi News | rest assured there is no coal shortage in the country there will be no shortage of electricity central government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निश्चिंत राहा! देशात कोळशाची कमतरता नाही; वीज समस्या निर्माण होणार नाही : केंद्र सरकार

Coal Shortage : देशात कोळशाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वीज संकट निर्माण होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ...