लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Diamond League : लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी - Marathi News | India's javelin thrower Neeraj Chopra will play in Lausanne Diamond League 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लक्ष्य ९० मीटर! नीरज चोप्रा इतिहास रचणार? आज मध्यरात्री थरार; जिंकण्याची 'सुवर्ण' संधी

neeraj chopra diamond league 2024 : आज नीरज चोप्रा ९० मीटर भाला फेकण्यासाठी प्रयत्नशील असेल. ...

Anushka Sharma : "लवकरच भेटू...", अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट, भारतात परतणार? - Marathi News | Anushka Sharma set to return to Mumbai after spending months in London with Virat Kohli after their son Akaay's birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma : "लवकरच भेटू...", अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट, भारतात परतणार?

अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. ...

भारताच्या लडाख बॉर्डरजवळ चीनकडून पुन्हा षडयंत्र; सॅटेलाईट फोटोतून ड्रॅगनचा पर्दाफाश - Marathi News | INDIA-China Faceoff - China Build Heli strip LAC Border With Ladakh in Western Tibet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या लडाख बॉर्डरजवळ चीनकडून पुन्हा षडयंत्र; सॅटेलाईट फोटोतून ड्रॅगनचा पर्दाफाश

चीन आणि भारतच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारतीय जवान देशाचं संरक्षण करत असतात मात्र अनेकदा चीनच्या छुप्या कुरघोडी समोर येतात.  ...

केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालाप्रमाणे देशातील पाणीसाठा किती? - Marathi News | According to the latest report of the Central Water Commission, how much water reserves in the country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालाप्रमाणे देशातील पाणीसाठा किती?

यंदा पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्के अधिक असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. ...

"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी  - Marathi News | "Bring back Sheikh Hasina, prosecute her," protestors in Bangladesh demand  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी 

Bangladesh News: बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. ...

लोकसंख्या नियंत्रणाकडे आणीबाणीपासून दुर्लक्ष, एन. आर. नारायण मूर्ती यांची खंत  - Marathi News | Disregard from emergency to population control, N. R. Narayan Murthy's Regret  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रणाकडे आणीबाणीपासून दुर्लक्ष, एन. आर. नारायण मूर्ती यांची खंत 

इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारताची लोकसंख्या वाढ आणि देशाच्या शाश्वततेवरील त्याचा संभाव्य परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली. ...

"रशिया-युक्रेन दरम्यान मध्यस्थीसठी भारताचा नकार, पण..."; PM मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर  - Marathi News | russia and ukraine war India's refusal to mediate between Russia-Ukraine PM Modi to visit Ukraine on August 23  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशिया-युक्रेन दरम्यान मध्यस्थीसठी भारताचा नकार, पण..."; PM मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर 

महत्वाचे म्हणजे, फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, एखाद्या मोठ्या भारतीय नेत्याचा हा पहिलाच दौरा आहे... ...

बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला... - Marathi News | The student leader who brought about the coup in Bangladesh warned India, saying... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला...

Nahid Islam News: बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे. ...