संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे. ...
भारतीय रेल्वेमागचे शुक्लकाष्ठ अजून संपलेले दिसत नाही. देशातल्या वेगवान रेल्वेमध्ये अभिमानाने उल्लेख होत असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेली विषबाधेची घटना रेल्वे सेवेची नाचक्की करणारी आहे. ...
जर्मनीचा कर्णधार फिते आर्प याने केलेल्या दोन गोलच्या मदतीने आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाला ४-० ने पराभूत केले. ...
कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. ...
भारताविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघ मंगळवारी बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने न्यूझीलंडला येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची व फिरकी मा-याविरुद्ध खेळण्याची ...
नवी दिल्ली : चीनमधील सॅनी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीच्या नेतृत्वाखाली तब्बल ६00 कंपन्या भारतात ८५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, त्यातून येत्या पाच वर्षांत ७ लाख नोक-या निर्माण होतील. चीनमधून सर्वाधिक ४२ टक्के गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. २४ ...
काँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती. ...