इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाल ...
मुंबई - एसेक्स क्लबविरूद्धचा सराव सामना भारतीय क्रिकेटपटूंसाठी संमिश्र राहिला. तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारतीयांनी खो-याने धावा केल्या, विकेट्सही घेतल्या. त्यासह त्यांच्या वाट्याला अपयशही आले. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्व ...
आपण इंग्लंडमध्येही धावा करू शकतो, हे दाखण्याची विराटला आता संधी आहे. कारण यापूर्वी झालेल्या दौऱ्यात विराटला चांगली फलंदाजी करता आली नव्हती, असे मॅग्रा म्हणाला आहे. ...
सध्याच्या घडीला भारतीय संघ इसेक्सविरुद्ध सराव सामना खेळत आहे. यावेळी भारतीय संघाला ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवलं आहे, तिथे उष्ण वातावरण आहे, असं संघ व्यवस्थापनाने इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कळवलं. ...