लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

India vs England 3rd Test: ट्रेंट ब्रिज भारतासाठी लकी की अनलकी? - Marathi News | India vs England 3rd Test: Trent Bridge Lucky or unlucky for Team India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: ट्रेंट ब्रिज भारतासाठी लकी की अनलकी?

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. ...

विजय पथावर परतण्याची विराट सेनेची धडपड - Marathi News | India vs England 3rd Test will start from Today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय पथावर परतण्याची विराट सेनेची धडपड

पहिल्या दोन्ही कसोटीत मानहानीजनक पराभवाचा सामना केल्यानंतर मालिकेत आव्हान कायम राखण्याच्या हेतूने भारत शनिवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह उतरणार आहे. ...

विजयासाठी आत्मविश्वास हवा - Marathi News | Have confidence to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयासाठी आत्मविश्वास हवा

भारत-इंग्लंड मालिका मध्यांतरापर्यंत आली आहे. तिसऱ्या कसोटीत खºया अर्थाने भारताची परीक्षा असेल. लॉर्डस्च्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाज स्विंग माºयास बळी पडले. ...

India vs England 3rd Test: भारतासाठी धोक्याची घंटा, इंग्लंडचा मास्टर प्लान - Marathi News | India vs England 3rd Test: danger bell for India, England's master plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारतासाठी धोक्याची घंटा, इंग्लंडचा मास्टर प्लान

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी ट्रेंट ब्रिज येथे सुरू होणार आहे. ...

India vs England Test: भुवनेश्वर कुमार संपूर्ण मालिकेला मुकणार - Marathi News | India vs England Test: Bhuvneshwar Kumar will miss the entire series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भुवनेश्वर कुमार संपूर्ण मालिकेला मुकणार

India vs England Test: भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. ...

India vs England Test: विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का? मिळाले उत्तर - Marathi News | India vs England Test: Will Virat Kohli play in the third Test? Received answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का? मिळाले उत्तर

India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. ...

India vs England Test:  तिसऱ्या कसोटीसाठी ' या ' खेळाडूला द्या डच्चू; सांगत आहेत सुनील गावस्कर - Marathi News | India vs England Test: Drop 'this' player for third test; saying Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  तिसऱ्या कसोटीसाठी ' या ' खेळाडूला द्या डच्चू; सांगत आहेत सुनील गावस्कर

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना ' या ' खेळाडूला डच्चू द्या, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे. ...

India vs England Test:  तिसऱ्या कसोटीत भारताचे पानीपत करू शकते ' ही ' जोडी - Marathi News | India vs England Test: this duo can beat india in the third test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  तिसऱ्या कसोटीत भारताचे पानीपत करू शकते ' ही ' जोडी

तिसरा सामना जर त्यांनी गमावला तरी त्यांच्यावर मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. पण या तिसऱ्या सामन्यासाठी भारताचे पानीपत ' ही ' जोडी करू शकते, असे म्हटले जात आहे. ...