लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

India vs England 3rd Test: ‘लॉर्डस्’नंतर फलंदाजीचे विश्लेषण केले - रहाणे - Marathi News | India vs England 3rd Test: 'Lord's' analyzed after batting - Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: ‘लॉर्डस्’नंतर फलंदाजीचे विश्लेषण केले - रहाणे

लॉर्डस् कसोटीत अजिंक्यला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती ...

India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड - Marathi News | India vs England 3rd Test: India garner strong grip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड

२९२ धावांची भक्कम आघाडी ; इंग्लंडला १६१ धावांत गुंडाळले; हार्दिकने घेतले ५ बळी ...

India vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट - Marathi News | India vs England 3rd Test: Pandya 5 wickets; England all out in161 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: पंड्याचा धमाका; इंग्लंडचा 161 धावांत ऑलआऊट

हार्दिक पंड्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे भारताला इंग्लंडच्या पहिल्या डावाला खीळ बसवता आली. भारताच्या 329 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशकत झळकावता आले नाही. ...

India vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या - Marathi News | India vs England 3rd Test: India can only manage 22 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारताला फक्त 22 धावाच करता आल्या

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले. ब्रॉडने रिषभ पंत (24) आणि आर. अश्विन (14) या दोघांनाही त्रिफळाचीत केले. ...

India vs England 3rd Test: अशीच ‘विराट’ खेळी करीत ‘रहाणे’ - Marathi News | India vs England 3rd Test: 'Rahane' doing the same thing as Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: अशीच ‘विराट’ खेळी करीत ‘रहाणे’

तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावे राहिला ...

India vs England 3rd Test: भारताला तीन धक्के, वोक्सचा भेदक मारा - Marathi News | India vs England 3rd Test: India lose three wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारताला तीन धक्के, वोक्सचा भेदक मारा

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत यजमानांच्या भेदक गोलंदाजीचा मारा पुन्हा अनुभवायला मिळाला. ...

India vs England 3rd Test: पंतचा 'पंच'; जिथे पार्थिवनं केलं पदार्पण, तिथेच ऋषभचं पहिलं कसोटी यष्टिरक्षण - Marathi News | India vs England 3rd Test: Rishabh pant make Test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: पंतचा 'पंच'; जिथे पार्थिवनं केलं पदार्पण, तिथेच ऋषभचं पहिलं कसोटी यष्टिरक्षण

India vs England 3rd Test: कर्णधार विराट कोहलीने कधीच एक संघ कायम राखला नाही. त्याने प्रत्येक कसोटी सामन्यात संघात बदलाचे सत्र कायम राखले आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत त्याची प्रचिती आली. ...

India vs England 3rd Test: भारताचा नवा प्रयोग, जुळून येईल का विजयाचा योग? - Marathi News | India vs England 3rd Test: India new experiment, will win match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारताचा नवा प्रयोग, जुळून येईल का विजयाचा योग?

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने लागला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. ...