शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : रोहित ते विराट! कॅप्टन्सीची 'फिफ्टी' साजरी करताना कुणी जिंकल्या सर्वाधिक वनडे मॅचेस? इथं पहा खास रेकॉर्ड

क्रिकेट : Rohit Sharma Batting Form, Ind vs Eng 1st ODI : रोहित निराश होता, दबाव स्पष्ट दिसत होता; असंच सुरु राहिलं तर...; कुणी व्यक्त केली भीती?

क्रिकेट : पॉवर प्लेचा नवा किंग ठरला अभिषेक शर्मा! टॉप ५ मध्ये KL राहुलचाही लागतो नंबर

क्रिकेट : टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'?

क्रिकेट : तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल?

क्रिकेट : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार!

क्रिकेट : IND vs ENG 1st T20: भारताच्या प्लेइंग ११ मधून सुंदरचा 'पत्ता कट'; २१ वर्षीय ऑलराऊंडरला संधी?

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियात जागा 'फिक्स' करण्याच्या शर्यतीत 'रिस्क झोन'मधील ३ चेहरे

क्रिकेट : IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी?