शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य

क्रिकेट : टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये

क्रिकेट : ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  

क्रिकेट : गौतम गंभीर आणि क्युरेटर भिडले! ओव्हलच्या खेळपट्टीवरून वाद, पाचव्या कसोटीला उद्यापासून सुरुवात

क्रिकेट : रडणाऱ्या मुलासारखी झाली कर्णधार बेन स्टोक्सची अवस्था

क्रिकेट : IND vs ENG: जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा

क्रिकेट : पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक

क्रिकेट : ‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : IND vs ENG : कसोटीत नवव्या वेळी जुळून आला हा कमालीचा योग! याआधी कधी अन् कुणाच्या बाजूनं लागला निकाल?

क्रिकेट : वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी