लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia, 4th Test : तुला परत मानलं रे ठाकूर; विराट कोहलीनं केलं वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरचे कौतुक - Marathi News | India vs Australia, 4th Test : Virat Kohli applauds Washington Sundar and Shardul Thakur from India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : तुला परत मानलं रे ठाकूर; विराट कोहलीनं केलं वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरचे कौतुक

India vs Australia, 4th Test :प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले.  तळाच्या चार विकेट्सनं १५० धावा जोडून टीम इंडियाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिले ...

India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले! - Marathi News | India vs Australia, 4th Test: From 186 for 6 to 336 for 10, India have added 150 runs for the last 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!

India vs Australia, 4th Test : भारताच्या अखेरच्या चार विकेट्सनं जोडल्या १५० धावा ...

India vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम - Marathi News | IND vs AUS, 4th Test : Washington Sundar and Shardul Thakur in record-stand, know all record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम

India vs Australia, 4th Test : शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांचा मोठा पराक्रम; ११० वर्षानंतर 'सुंदर' विक्रम  - Marathi News | IND vs AUS, 4th Test : Washington Sundar and Shardul Thakur in record-stand, Sundar achieves big feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांचा मोठा पराक्रम; ११० वर्षानंतर 'सुंदर' विक्रम 

IND vs AUS, 4th Test : शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची शतकी भागीदारी. दोघांनीही पूर्ण केली वैयक्तिक अर्धशतकं ...

India vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव - Marathi News | IND vs AUS : Washington Sundar is the first since MS Dhoni, to record at least 30 runs on Test debut when batting at seven | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव

India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 3 : Cameron Green grabs a smart catch and Rishabh Pant has to go, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : भारताचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत. भारत अजूनही १५० धावांनी पिछाडीवर आहे. ...

India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 3 : Ajinkya Rahane third time unlucky, Team India 4-161 at lunch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. ...

रोहित शर्माचा बेजबाबदार फटका; पावसाचा व्यत्यय, भारत २ बाद ६२ - Marathi News | Rohit Sharma's irresponsible shot; Rain interruption, India 2 for 62 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा बेजबाबदार फटका; पावसाचा व्यत्यय, भारत २ बाद ६२

पावसामुळे चहापानानंतरचा खेळ वाया गेला. रोहित शर्माने शानदार सुरुवात करीत ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. मात्र त्याला एकाग्रता भंगण्याचा फटका बसला. ...