शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : “वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय

राष्ट्रीय : इंडिया आघाडीत बैठकीआधीच रुसवेफुगवे; अखिलेश यादव नाराज, ममता बॅनर्जींची असमर्थता!

राष्ट्रीय : एनडीएत भाजपचे वजन वाढले, ‘इंडिया’त काँग्रेसचे कमी झाले; घटक पक्षांची चिंता वाढली

मुंबई : “विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

राष्ट्रीय : काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी 

राष्ट्रीय : निवडणूक निकालात दणका बसण्याची चाहुल लागताच काँग्रेसची 'फोनाफोनी'; समोर आली मोठी अपडेट

राष्ट्रीय : ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

राष्ट्रीय : देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

राष्ट्रीय : इंडिया आघाडीचे जातनिहाय जनगणनेकडे लक्ष, व्ही. पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण