शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

राष्ट्रीय : भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली

राष्ट्रीय : मायावती सोबत न येणे ‘इंडिया’ आघाडीसाठीच फायद्याचे, अशी आहेत ५ कारणं

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

राष्ट्रीय : तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार?

राष्ट्रीय : काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

राष्ट्रीय : अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते