शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, भाजपा, ममतांना आव्हान देणार, २८४ जागांवर दिले उमेदवार

राष्ट्रीय : बिहारमध्ये एनडीएच्या ‘पंच’ने महाआघाडी घायाळ, चार आमदारांनी बिघडवलं विरोधकांचं गणित

राष्ट्रीय : Rajya Sabha Election: तेजस्वी यादवांचा खेळ बिघडणार? मतदानाला न आलेले महाआघाडीचे ते चार आमदार कोण?

राष्ट्रीय : तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमधील जागावाटपाचा तिढा सुटला, दोघेही एवढ्या जागांवर लढणार  

राष्ट्रीय : संसदेत मनरेगाचा विषय मांडणार, सरकारला धारेवर धरण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार

संपादकीय : बेडर झालेले सत्ताधारी आणि बापुडवाणे विरोधक

राष्ट्रीय : न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर

मुंबई : ‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?

राष्ट्रीय : नवीन कामगार संहिता रद्दबातल करण्यासाठी विरोधी पक्षांची निदर्शने केंद्र सरकार भांडवलदारांचे पाठीराखे असल्याची टीका

राष्ट्रीय : झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली