लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल मुंबई

हॉटेल मुंबई, मराठी बातम्या

Hotel mumbai movie, Latest Marathi News

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसह संपूर्ण देश कधीच विसरु शकत नाही. 9 ते 10 दशहतवादयांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरले होते. दिग्दर्शक एंथनी मारस यांनी 26/11 चा रक्तरंजित थरार मोठ्या पडद्यावर रेखाटला आहे. 26/11 सिनेमा तयार करतना दिग्दर्शकाने प्रत्येक सीन थरारक आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडला आहे.
Read More
Corona Virus : आसनक्षमता जाहीर करण्याची हॉटेल, पब अन् बार मालकांना ताकीद - Marathi News | Corona Virus : Warning to hotel, pub, bar owners to declare seating capacity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : आसनक्षमता जाहीर करण्याची हॉटेल, पब अन् बार मालकांना ताकीद

महापालिकेचे सुधारित परिपत्रक जाहीर ...

‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे ! - Marathi News |  Producers of 'Hotel Mumbai' launch 'Bharat Salaam' song! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे !

२६/११ च्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी हे गाणे बनवण्यात आले आहे. हे गाणे मिथुन यांनी तयार केले असून सुनिधी चौहान आणि बीप्राक यांनी त्यांचा आवाज या गाण्याला दिला आहे. ...

अनुपम खेर सांगतायेत, माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्याने साकारावी माझी भूमिका - Marathi News | Anupam kher revealed while hotel mumbai promotions about there biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर सांगतायेत, माझ्या बायोपिकमध्ये या अभिनेत्याने साकारावी माझी भूमिका

अनुपम खेर यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या कलाकाराने मुख्य भूमिका साकारावी याविषयी त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का? - Marathi News | Hotel Mumbai song Humein Bharat Kehte Hain is an ode to the unsung heroes of 26/11 Taj Mahal Palace attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का?

मुंबई हॉटेल या चित्रपटाचा विषय योग्यप्रकारे मांडणारे गीत बनवावे असे या चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत होते. त्यातूनच या गाण्याची निर्मिती झाली. ...

हॉटेल मुंबई या चित्रपटासाठी अशाप्रकारे केले गेलंय संशोधन - Marathi News | Makers of Hotel Mumbai researched on the film for a year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेल मुंबई या चित्रपटासाठी अशाप्रकारे केले गेलंय संशोधन

26/11 ला ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित हॉटेल मुंबई हा चित्रपट आहे. ...