लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णालयात भिती नाही आगीची अन् चिंता मिटली रूग्णांसोबतच नातेवाईकांची - Marathi News | There is no fear of fire in the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुग्णालयात भिती नाही आगीची अन् चिंता मिटली रूग्णांसोबतच नातेवाईकांची

काेराेनाचा परिणाम - दाेन वर्षांत २०० पेक्षा जणांनी घेतली ‘फायर एनओसी’ ...

विटांचा ट्रक घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, भीषण दुर्घटनेत 4 मजूर जखमी - Marathi News | A tractor carrying a brick truck overturned, injuring 4 laborers in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विटांचा ट्रक घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, भीषण दुर्घटनेत 4 मजूर जखमी

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विटांचे वजन असल्यानेच हा ट्रक उलटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले ...

Accident: ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Sugarcane truck overturned on motorcycle One killed and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: ऊस वाहतूक ट्रक मोटरसायकलवर झाला पलटी; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला ...

आजारी पत्नीसाठी वृद्ध पतीची धडपड, हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं; पण... - Marathi News | Elderly husband's struggle for sick wife, taken to hospital by handcart; But Wife passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी पत्नीसाठी वृद्ध पतीची धडपड, हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं; पण...

शुकूल यांच्या आजारी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने त्यांनी हातगाडीवरुन पत्नीला चिलकहर येथील सरकारी रुग्णालयात नेले. ...

डॉ. आंबेडकर सुपर स्पेशालिटी संस्थेत आता ‘पीपीपी’चा अडथळा! - Marathi News | decision of development work of Dr. Ambedkar Super Specialty Institute Through Public Private Partnership | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. आंबेडकर सुपर स्पेशालिटी संस्थेत आता ‘पीपीपी’चा अडथळा!

‘मेडिकल इज्युकेशन ॲड ड्रग विभागा’ने ‘पीपीपी’द्वारे या संस्थेचा विकास व अंमलबजावणी करण्यासाठी नोटीस काढल्याने संस्थेच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. ...

माहितीपूर्ण लेख: ‘टिश्यू इंजिनिअरिंग’: मानवी अवयवांची दुकानं! - Marathi News | ‘Tissue Engineering’: Human Organ Shop!, achyyut godbole | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माहितीपूर्ण लेख: ‘टिश्यू इंजिनिअरिंग’: मानवी अवयवांची दुकानं!

टिश्यू इंजिनिअरिंग आणि बायोइन्फोमॅटिक्स यामुळे शरीरातल्या पेशींमधून आपण आपल्याला हवा तो आपलाच अवयव नव्यानं बनवून घेऊ शकू! ...

हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात उंदरांची दहशत, ICU मध्ये रुग्णाचे हात-पाय कुरतडले  - Marathi News | terror of rats in telangana government hospital bitten in icu patient hands and feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात उंदरांची दहशत, ICU मध्ये रुग्णाचे हात-पाय कुरतडले 

सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात 'आयुर्वेदिक उपचार'; खडकी, देहूरोड रुग्णालयांमध्येही मिळणार सेवा - Marathi News | ayurvedic treatment in 37 camp hospitals across the country khadki dehuroad hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात 'आयुर्वेदिक उपचार'; खडकी, देहूरोड रुग्णालयांमध्येही मिळणार सेवा

उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय... ...