लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Vasant More: महाराष्ट्राचा 'खली' अडचणीत, वसंत मोरेंनी केलं मदतीचं आवाहन, मग... - Marathi News | Maharashtra's 'Khali' in trouble, Vasat More appealed for help, then ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राचा 'खली' अडचणीत, वसंत मोरेंनी केलं मदतीचं आवाहन, मग...

वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. ...

देशासाठी 3 युद्ध लढलेल्या जवानाच्या गावात नाही रस्ता, लेकानं पाठिवरुन नेलं रुग्णालयात - Marathi News | There is no road in the village of the soldier who fought 3 wars for the country, son took him back to the hospital in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी 3 युद्ध लढलेल्या जवानाच्या गावात नाही रस्ता, लेकानं पाठिवरुन नेलं रुग्णालयात

देशासाठी 1962, 1965 आणि 1971 च्या लढाईत योगदान दिलेल्या विधी सिंह यांना रस्त्याअभावी मुलाच्या पाठिवर बसून रुग्णालयात जावे लागले ...

साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला - Marathi News | The witness got an updated leg, Eknath Shinde fulfilled his promise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साक्षीला अद्ययावत पाय मिळाला, एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द केला पूर्ण केला

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून भागवला गेला साक्षीच्या रुग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्च ...

अमेरिकेत इस्पितळात गोळीबार; चार जण ठार, वाढत्या घटनांमुळे नागरिकांना लागली चिंता - Marathi News | Hospital shootings in the US; Four people were killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत इस्पितळात गोळीबार; चार जण ठार, वाढत्या घटनांमुळे नागरिकांना लागली चिंता

हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. ...

वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू; आईचा आरोप; डॉक्टरांनी केला असा खुलासा - Marathi News | Infant death due to untimely treatment Mother's allegations in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू; आईचा आरोप; डॉक्टरांनी केला असा खुलासा

बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरू झाल्याने बाळाला वाचवू शकलो नाही. ही दुदैवी बाब असून त्याचे आम्हालाही दु: ख आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.  ...

मोठा दिलासा! देशात उपचार करणं झालं आता आणखी स्वस्त; डॉक्टरांच्या मनमानीला लागणार चाप - Marathi News | doctors will not be able to sell expensive branded medicine and medical equipment nmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! देशात उपचार करणं झालं आता आणखी स्वस्त; डॉक्टरांच्या मनमानीला लागणार चाप

National Medical Commission : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टरांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. एनएमसीच्या या तरतुदीनंतर छोट्या शहरातील रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. ...

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत; मॉड्युलर शस्त्रक्रियेची सुविधा - Marathi News | State Health Minister Rajesh Tope and Guardian Minister Vijay Wadettiwar inaugurated four primary health centres online in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत; मॉड्युलर शस्त्रक्रियेची सुविधा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसेवा सुरू होत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होण्याची आशा निर्माण झाली. ...

परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती - Marathi News | The sixth day of the nurses' strike; nursing students is taking care of the patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिचारिकांच्या संपाचा सहावा दिवस; रुग्णसेवा आता नर्सिंग विद्यार्थ्यांच्या हाती

परिचारिकांचे ‘ आऊट सोर्सिंग ’ करू नका, त्यांची कायमस्वरूपी भरती करा, केंद्राप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून आंदोलन सुरू आहे. ...