सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला. मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले होते. ...
उद्धवसेनेचे सुनील प्रभू आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. आबिटकर यांनी सांगितले की, या योजनांच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांशी करार केला जातो, त्यातच अतिरिक्त पैसे न घेण्याची मुख्य अट असते. ...
Pakistan Airstrike in Kabul: पाकिस्तानने काबुलमधील हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने याला युद्धापराध म्हटले असून परिसरात तणाव वाढला आहे. ...