लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Crime news UP: धक्कादायक! महिला रुग्णावर मध्यरात्री कंपाऊंडरकडून बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempted rape of a female patient by compounder in Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला रुग्णावर कंपाऊंडरकडून बलात्काराचा प्रयत्न; पतीने पाहताच...

Crime news: 25 वर्षीय पीडितेला काही दिवसांपूर्वीच एक हॉस्पिटलमध्ये सर्दी, तापामुळे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. पीडितेचा आरोप आहे, की रात्री कंपाऊंडरने तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला. ...

Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २३९ जणांची कोरोनावर मात; तर २४१ नवे रुग्ण - Marathi News | 239 people beat Corona in Pune on Friday; While 241 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २३९ जणांची कोरोनावर मात; तर २४१ नवे रुग्ण

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २२४ इतकी आहे ...

संपादकीय - आरोग्याची म्हैस विमा कंपन्यांच्या दावणीला? - Marathi News | Health buffalo to insurance companies? editorial of lokmat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - आरोग्याची म्हैस विमा कंपन्यांच्या दावणीला?

दरवर्षी राज्य सरकार विमा कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी प्रीमियम म्हणून देते. या प्रचंड पैशातून स्वत:ची यंत्रणा सुधारावी, असे कुणाला का वाटत नाही? ...

महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांवर होणार ११ कोटी खर्च   - Marathi News | Try of privatization of Municipal Hospital; 11 crore will be spent on doctors and nurses for three months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांवर होणार ११ कोटी खर्च  

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह नऊ रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचे आता खासगीकरण होणार आहे. ...

Corona Vaccination: पुण्यात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ पासून सुरु - Marathi News | 100 Covishield vaccines available at 60 centers in Pune on Thursday; Online booking starts from 8 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्यात गुरुवारी ६० केंद्रांवर प्रत्येकी १०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध; ऑनलाईन बुकिंग सकाळी ८ पासून सुरु

दरम्यान शहरात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार नाही. ...

Pune Corona News: पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २ हजारांच्या पार; बुधवारी २५७ कोरोनाबाधित - Marathi News | The number of active patients in Pune city exceeds 2,000; Wednesday 257 coronated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २ हजारांच्या पार; बुधवारी २५७ कोरोनाबाधित

आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ६९८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४० टक्के इतकी आढळून आली आहे. ...

डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू - Marathi News | A woman who went to collect vegetables in the hills died after falling on the road in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू

घटनेत मयत झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने तिच्या पतीने खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरू केल्याचे ह्रदयद्रावक चित्र यावेळी समोर आले. ...

येवल्यात खासगी रुग्णवाहिका चालकांचा संप सुरू - Marathi News | Private ambulance drivers strike in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात खासगी रुग्णवाहिका चालकांचा संप सुरू

येवला : जनसेवा रुग्णवाहिका सेवा संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील खासगी रुग्णवाहिका चालकही संपात सहभागी झाले आहेत. ...