लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

KBC-14 च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाची नस कापली गेल्याने रुग्णालयात दाखल - Marathi News | Amitabh Bachchan injured on the sets of KBC-14, admitted to hospital after cutting leg vein | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC-14 च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाची नस कापली गेल्याने रुग्णालयात दाखल

Amitabh Bachchan Hospitalise : यासंदर्भात स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे.  ...

वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकला; चार खासगी रुग्णालयांना दोन लाखांचा दंड - Marathi News | Four private hospitals in nagpur fined two lakhs for disposing medical waste in general waste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकला; चार खासगी रुग्णालयांना दोन लाखांचा दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई ...

इचलकरंजीतील ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली - Marathi News | State-of-the-art medical services started at Indira Gandhi Memorial Hospital in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली

सध्या २०० बेडचे रुग्णालय असून, ३०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. ...

ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला - Marathi News | Madhya Pradesh: Chhatarpur ambulance shortage; Uncle took daughter's dead body in bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ह्रदयद्रावक! 4 वर्षीय भाचीचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मामाने मृतदेह खांद्यावर टाकून नेला

मामा दोन तास रस्त्यावर भटकत राहिला; अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली ...

आर्मी हॉस्पिटलमधील रक्ताने युवक HIV संक्रमित, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | man contracted HIV after blood transfusion in army hospital Supreme Court orders to give free medical treatment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी हॉस्पिटलमधील रक्ताने युवकाला HIVची बाधा, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

धक्कादायक प्रकारानंतर युवकाने सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती दाद ...

जिच्यासाठी आलो तिचे शेवटचे दर्शनही होऊ शकले नाही; अखेर धगधगत्या चितेवर ठेवली माहेरची साडी - Marathi News | The one for whom I came could not even have her last sight Maher saree was finally placed on the burning pyre | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिच्यासाठी आलो तिचे शेवटचे दर्शनही होऊ शकले नाही; अखेर धगधगत्या चितेवर ठेवली माहेरची साडी

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृतदेहांच्या अदलाबदलीमुळे उडाला होता गोंधळ ...

मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | vandalism at hospital as corpses are switched A case has been filed against the staff including the doctor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी दुपारी ही घटना घडली ...

पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात मृतदेह बदलल्याने तोडफोड - Marathi News | YCM Hospital in Pimpri-Chinchwad was vandalized due to dead bodies being changed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात मृतदेह बदलल्याने तोडफोड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी हा प्रकार घडला... ...