लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

उद्योजकाच्या अवयव दानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड; तिघांना मिळाले नवे जीवन - Marathi News | Diwali sweet for three families thanks to entrepreneur organ donation The three got a new life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजकाच्या अवयव दानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड; तिघांना मिळाले नवे जीवन

कुटुंबातील सदस्यांनी स्वइच्छेने अवयवदानासाठी पुढाकार घेतला ...

तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्... - Marathi News | Tukaram Mundhe Diwali Tour to Village, Beed District hospital Surprise Visit by IAS tukaram munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या ...

कोराडी येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार; चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Organ transplant facility to be available at Koradi says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार; चंद्रशेखर बावनकुळे

एनएमआरडीएकडून भक्तनिवास हस्तांतरित ...

ट्रक-कार अपघातात माय-लेक ठार, बाप-लेक गंभीर; मेहकर-वाशिम मार्गावरील घटना - Marathi News | two dead and two Injured in Truck-Car Accident Incident on Mehkar-Washim route | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रक-कार अपघातात माय-लेक ठार, बाप-लेक गंभीर; मेहकर-वाशिम मार्गावरील घटना

लिलाधर श्रीराम चोपडे हे पनवेल येथून त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह एमएच ४६, एयू, ३०८९ क्रमांकाच्या कारने वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील परसुडी काकडा येथे जात होते. ...

डेंग्यूच्या रुग्णाला सलाइनमधून 'मोसंबी ज्यूस' चढवलं, आता थेट हॉस्पीटलवर बुलडोझर चालवणार! - Marathi News | prayagraj notice to bulldoze the hospital building accusde of giving juice instead of platelets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्यूच्या रुग्णाला सलाइनमधून 'मोसंबी ज्यूस' चढवलं, आता थेट हॉस्पीटलवर बुलडोझर चालवणार!

डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्सच्या जागी सलाइनमधून मोसंबी ज्यूस चढवल्याचा धक्कादायक प्रकार करणाऱ्या रुग्णालयाविरोधात आता प्रशासन कडक पाऊल उचलणार आहे. ...

दिवाळीचे फटाके उडवताना १० जखमी, ४ गंभीर; लहान मुलाने डोळा गमावला - Marathi News | 10 injured, 4 seriously while bursting Diwali firecrackers; The little boy lost an eye in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीचे फटाके उडवताना १० जखमी, ४ गंभीर; लहान मुलाने डोळा गमावला

दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा बनली आहे ...

छातीत कफ अडकल्याने एक महिन्याच्या मुलाचा मृत्यू, महिनाभरातील दुसरी घटना - Marathi News | One-month-old boy dies of Cough in chest second incident in a month | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छातीत कफ अडकल्याने एक महिन्याच्या मुलाचा मृत्यू, महिनाभरातील दुसरी घटना

हीधक्कादायक घटना पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे रविवारी दुपारी घडली आहे.  ...

राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश - Marathi News | As many as 597 nurses in the state will have to leave their jobs, Including 19 people from Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश

ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने उडाली खळबळ ...