लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

धक्कादायक! नवजात बाळाचा मृतदेह डिक्कीत टाकून बापाने गाठले जिल्हाधिकारी कार्यालय - Marathi News | Madhya Pradesh News: govt hospital did not give ambulance, father reached collectorate office keeping dead child in bike trunk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नवजात बाळाचा मृतदेह डिक्कीत टाकून बापाने गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

सरकारी रुग्णालयाने मृत नवजात बालकासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला, नाराज बापाने बाळाचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेऊन थेट कलेक्टर ऑफीस गाठले. ...

टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, रूग्णालयाची अनोखी ऑफर - Marathi News |  Madhya Pradesh's Agar Malwa district, the health department has made a unique offer to sensitize TB patients  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, पाहा अनोखी ऑफर

दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत. ...

मृतदेहाची अदलाबदल झाल्याने रुग्णालयात तोडफोड; पिंपरीतील धक्कादायक घटना - Marathi News | Vandalism at hospital due to body swapping; Shocking incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतदेहाची अदलाबदल झाल्याने रुग्णालयात तोडफोड; पिंपरीतील धक्कादायक घटना

शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात उडाला गोंधळ ...

राज्यात ५५०० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; आराेग्य तपासणीतून धक्कादायक बाब समाेर - Marathi News | 5500 women with cervical cancer in the state; Shocking facts from medical examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ५५०० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; आराेग्य तपासणीतून धक्कादायक बाब समाेर

आतापर्यंत ३० व त्यापुढील वयोगटातील ३६ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली ...

त्यांना 'हार्ट अटॅक'ची लक्षणं होती; संजय शिरसाट यांच्या मुलीनं दिली तब्येतीची सविस्तर माहिती - Marathi News | He had symptoms of a 'heart attack'; Sanjay Shirsat's daughter gave detailed information about her health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :त्यांना 'हार्ट अटॅक'ची लक्षणं होती; संजय शिरसाट यांच्या मुलीनं दिली तब्येतीची सविस्तर माहिती

सिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ...

कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Bike accident on Katraj Navale Bridge Road A woman died on the spot after coming under the wheel of a truck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू

पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार ...

मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर - Marathi News | Guardian Minister Sandipaan Bhumre's tooth treated with the light of mobile torch, generator approved for the hospital in a flash in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री भुमरेंच्या दातावर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार, झटक्यात जनरेटर मंजूर

भुमरेंच्या उपचारावेळी ५ मिनिटांसाठी लाईट गेल्याने डॉक्टरांसह स्टाफची मोठी तारांबळ उडाली. मात्र, यानंतर पालकमंत्र्यांनी थेट जनरेटर मंजूर केले.   ...

मुंबई- बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; नऊ वाहनांचे नुकसान, ४ जण गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident on Mumbai Bangalore highway Nine vehicles damaged 4 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई- बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; नऊ वाहनांचे नुकसान, ४ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना बावधन येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले ...