शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नाशिक : मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज

राष्ट्रीय : गेली 100 वर्ष 'या' गावात होळी साजरी केली जात नाही...कारण वाचून व्हाल चकीत

राष्ट्रीय : Holi 2018: होळीच्या रंगात गुगलही रंगलं, साकारलं रंगोत्सवाचं डुडल

नाशिक : समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

नाशिक : मागणी घटली : विक्री कमी झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर येवल्याची टिमकी झाली फायबर डिजिटल

राष्ट्रीय : #Holi2018 : होळीच्या या ८ गाण्यांवर थिरकलं बॉलिवूड, तुमचेही पाय थिरकतील

वाशिम : मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती !

राष्ट्रीय : #Holi2018 : कुठे रंगात बुडून तर कुठे भांगेत झिंगून साजरी केली जाते होळी, एका देशातल्या नाना तऱ्हा

हेल्थ : Holi 2018 : होळीत केस व त्वचेची काळजी कशी घ्याल?

रायगड : रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या