शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मालेगावात पर्यावरणपुरक रंगपंचमीसंदर्भात जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:53 PM

मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. 

ठळक मुद्देरंगपंचमीला नैसर्गिक रंगांची उधळण करण्याची शपथ विद्यार्थ्यांंना देण्यात आली. पळसाच्या फुलांपासून, मुलतानी माती, हळद, मैदा, कुंकु तसेच झाडांच्या हिरवा पाला आदींपासून विविध रंग कसे तयार करावे, याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. रासायनिक रंगांमुळे आरोग्याला कशी इजा पोहोचते यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

 

मालेगाव - रंगपंचमीच्या दिवशी अर्थात २ मार्च रोजी रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपुरक नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून रंगपंचमी होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक बालविकास प्राथमिक शाळेत २८ फेब्रुवारी रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. 

श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिमद्वारा संचालिक बालविकास मंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात नैसर्गिक रंग निर्मितीविषयी ज्येष्ठ शिक्षक भुसारी व मुख्याध्यापक भिसडे यांनी मार्गदर्शन केले. पूर्वीच्या तुलनेत आता रासायनिक रंगांचा वापर वाढल्याने नागरिकांना आपले आरोग्य जपावे लागणार आहे. रंगांची उधळण करताना सतर्कता बाळगावी, असा सल्ला शिक्षकांनी दिला. रासायनिक रंगांमुळे विविध प्रकारचे त्वचारोग उद्भवू शकतात. शक्यतोवर रासायनिक रंग खेळण्यापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करा, असे आवाहन केले. पळसाच्या फुलांपासून, मुलतानी माती, हळद, मैदा, कुंकु तसेच झाडांच्या हिरवा पाला आदींपासून विविध रंग कसे तयार करावे, याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. रंगपंचमीला नैसर्गिक रंगांची उधळण करण्याची शपथ विद्यार्थ्यांंना देण्यात आली. रासायनिक रंगांमुळे आरोग्याला कशी इजा पोहोचते यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश शिंदे व अजय खाडे यांनी केले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवHoliहोळी