शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

नागपूर : कॅन्सरबाधित मुलांसोबत घालविले सुखाचे चार क्षण

फॅशन : Holi 2019 : कपड्यांवर लागलेले रंग जाता जात नाहीत?; 'हे' उपाय करा!

ब्यूटी : Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!

वाशिम : धुलीवंदनानिमित्त विविध रंगांनी सजली बाजारपेठ!

फॅशन : Holi 2019 : होळीसाठी हे आउटफिट्स ठरतील बेस्ट!

अकोला : रंगोत्सवाला लागू नये विज अपघाताचे गालबोट!

मुंबई : Video - 'आमच्या दाराशी हाय शिमगा', वेसाव्यातील होळीची आगळी वेगळी परंपरा

फिल्मी : अभिषेक बच्चनने केले असे काही की करण जोहरने कधीच खेळली नाही होळी!!

फूड : Holi 2019 : होळीला घरीच तयार करा थंडाई; जाणून घ्या रेसिपी!

अमरावती : प्राण्यांना रंग लावल्यास होऊ शकते शिक्षा