शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

भक्ती : Holi 2022: धनप्राप्तीसाठी आणि वास्तुदोष घालवण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' सोपे उपाय!

मुंबई : होळीसाठी कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या; नियम शिथिल झाल्याने चाकरमानी खूश

भक्ती : Holika Dahan 2022: होलिका दहनावेळी करा 'हे' उपाय, अग्नीत जळून भस्म होतील जीवनातील सर्व समस्या!

भक्ती : पुरणपोळीचा गोडवा आणि आयुष्यात विविध रंग भरणाऱ्या फाल्गुन मासाची सुरुवात!

व्यापार : Holidays List : मार्च महिन्यात होळी-महाशिवरात्रीची सुट्टी, एकूण 13 दिवस बंद राहणार बँका

कोल्हापूर : निसर्गमित्र संस्थेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

रत्नागिरी : श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता

रत्नागिरी : काताळेत नऊ वर्षांनंतर शिमग्याचे तीन होम

कोल्हापूर : कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण

महाराष्ट्र : कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कुरुंदवाडमध्येही तरुणाचा बुडून मृत्यू