शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधीं विरोधात जिंकू शकणार नाही...'; फवाद चौधरी यांच्या कौतुकानंतर, हिमंतांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 11:52 AM

Holi Ratnagiri- बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली.

ठळक मुद्देपालखी भैरी मंदिरात स्थानापन्न, पोलिसांकडून शस्त्रसलामी शासकीय निर्बंधात शिमगोत्सव साजरा

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली.शुक्रवारी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी झाडगांव सहाणेवरून उठली. त्यानंतर शहरात सर्वत्र रंगपंचमीला प्रारंभ झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी शस्त्रसलामी दिल्यानंतर पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगांव नाक्यावरून गाडीतळ येथे आली.

पुढे श्री नवलाई पावणाई मंदिरातून शहर पोलीस स्थानक, तेथून धनजीनाका, राधाकृष्ण नाका, रामनाका, मारुती आळी, गोखलेनाका, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर खालची आळीमार्गे मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाली. त्यानंतर मंदिरात धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आले. शिवाय कोरोनाचा समूळ नाश करून समस्त जनतेच्या रक्षणाचे साकडे भैरीबुवांना घालण्यात आले.बारा वाड्यांचे ग्रामदैवत असणाऱ्या भैरी बुवाचा शिमगोत्सव शासकीय निर्बंधात साजरा करण्यात आला. गर्दी टाळून शांततेत व साधेपणाने गेले चा-पाच दिवस सुरू असलेल्या शिमगा उत्सवाची शुक्रवारी रात्री सांगता झाली. काही गावात पालख्या पाडव्यापर्यंत असल्याने शांततेत शिमगोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी पालखी भेट सोहळा, यात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले असून मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत.

टॅग्स :HoliहोळीRatnagiriरत्नागिरीReligious programmeधार्मिक कार्यक्रम