लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी - Marathi News | INX MEDIA : Hearing on CBI's petition against P. Chidambaram and his son tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :INX MEDIA CASE : पी.चिदंबरम यांच्यासह त्यांच्या मुलाच्या विरोधातील CBIच्या याचिकेवर उद्या सुनावणी

INX MEDIA CASE : सीबीआयने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली आहे.   ...

राहुल गांधींविरोधात कारवाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका; बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांसोबत शेअर केला होता फोटो - Marathi News | PIL in Delhi HC for action against congress leader Rahul Gandhi shared rape victims parents photo on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींविरोधात कारवाईसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका; बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांसोबत शेअर केला होता फोटो

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी घेतली होती बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट. कारवाईच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका.  ...

CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा - Marathi News | CoronaVirus Petition files in kerala HC seeking permission to get re vaccinated with covishield vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. कोविशिल्ड, आणि स्पुतनिक-व्हीला तर जगातील अनेक देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे. ...

१५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पत्नीसोबत संबंध ठेवणं हा बलात्कार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Allahabad High Court Judgement Relationship With Wife Above 15 Years Of Age Is Not Rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पत्नीसोबत संबंध ठेवणं हा बलात्कार नाही; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलीविरोधात त्याच्या पत्नीने मुरादाबादच्या भोजपूर पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ, मारहाण करणे आणि धमकी देऊन जबरदस्ती संबंध ठेवणे असे आरोप करत तक्रार दाखल केली होती ...

Anil Deshmukh : CBI ला राज्य सरकार सहकार्य करत नाही; अधिकाऱ्याला ACP धमकावतात  - Marathi News | Anil Deshmukh: State government is not cooperating with CBI; Mumbai ACP is threatening CBI office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Anil Deshmukh : CBI ला राज्य सरकार सहकार्य करत नाही; अधिकाऱ्याला ACP धमकावतात 

Anil Deshmukh : CBI ने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव ...

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना - Marathi News | Arrange to pass both doses of the vaccine; Bombay High Court instructs state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना

Local Train in Mumbai : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे वकील पावसकरांची मुंबई हायकोर्टाला विनंती केली. त्यावर पत्रकारांना अद्याप परवानगी नाही! म्हणून खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. ...

पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच- केरळ हायकोर्ट - Marathi News | Touching the victim's thigh or committing an obscene act is rape - Kerala High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच- केरळ हायकोर्ट

Keral highcourt verdict: 2015 मध्ये आरोपीने एका अल्पवयीन मुलीच्या मांड्यांसोबत अश्लील कृत्य केलं होतं. ...

Pornography Case : राज कुंद्राच्या जामीन याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून  - Marathi News | Pornography Case: High Court reserve order on Kundra's bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornography Case : राज कुंद्राच्या जामीन याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून 

Raj kundra pornography Case : कुंद्रा पोलिसांना तपासासाठी सहकार्य करत नाही आणि त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे मुंबई क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे. तर कुंद्राच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत. ...