लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले - Marathi News | Senior citizens, disabled people should not be inconvenienced at the airport; High Court reprimands companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले

कंपन्यांवर कारवाईच्या ‘डीजीसीए’ला सूचना ...

विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी; ट्रस्ट म्हणते अधिकृत, महापालिका म्हणते अनधिकृत - Marathi News | Hearing today regarding Jain temple in Vile Parle; BMC Municipal Corporation says its unauthorized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्लेच्या जैन मंदिराबाबत आज सुनावणी; ट्रस्ट म्हणते अधिकृत, महापालिका म्हणते अनधिकृत

१६ एप्रिलला सकाळी ११:४५ वाजता ‘जैसे थे’चा आदेश आला, तोपर्यंत या बांधकामाचा बराचसा भाग पाडण्यात आला होता ...

राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश - Marathi News | Rahul Gandhi Citizenship: Is Rahul Gandhi an Indian citizen or not? High Court directs the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Rahul Gandhi Citizenship : राहुल गांधींच्या नागरिकत्वाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. ...

तीन खाण कंपन्यांना गोवा उच्च न्यायालयाचा दणका - Marathi News | goa high court slaps three mining companies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन खाण कंपन्यांना गोवा उच्च न्यायालयाचा दणका

शिरगाव गावात तिन्ही खाण कंपन्यांनी केलेल्या खनिज उत्खननामुळे तेथील शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. ...

बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले - Marathi News | Illegal constructions threaten planned development, High Court reprimands BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले

BMC Bombay High Court Mumbai News: एका आठवड्यात आरक्षणानुसार हा भूखंड ‘खुला भूखंड’ म्हणून पुन्हा राखून ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. ...

घरगुती 'एलपीजी'चा दुरुपयोग थांबविण्यासाठी काय करताय? - Marathi News | What are you doing to stop the misuse of domestic LPG? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती 'एलपीजी'चा दुरुपयोग थांबविण्यासाठी काय करताय?

हायकोर्टाची विचारणा : केंद्र सरकारला मागितले उत्तर ...

चक्क निवृत्त न्यायमूर्तीच म्हणताहेत, "सामान्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, शक्य असेल तर पर्याय निवडा" - Marathi News | Considering the delay in resolving cases in the court common people should not go to court says Retired Justice Mridula Bhatkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्क निवृत्त न्यायमूर्तीच म्हणताहेत, "सामान्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, शक्य असेल तर पर्याय निवडा"

मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी निश्चितच न्यायालयात धाव घ्यावी, असे निवृत्त न्यायमूर्तीनी म्हटले. ...

'पीएनजी'साठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाईसंदर्भातील याचिका फेटाळल्या - Marathi News | Petitions regarding compensation for land used for PNG dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएनजी'साठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाईसंदर्भातील याचिका फेटाळल्या

हायकोर्टाचा निर्णय : मुंबई-नागपूर पाइपलाइनचा प्रकल्प ...