लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Navratri 2019 : उपवासही वाटेल हवाहवासा; 'या' क्लासी रेसिपी करा ट्राय! - Marathi News | Navratri 2019 Special this falahari dishes recipes for eat during navratri fasting | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : उपवासही वाटेल हवाहवासा; 'या' क्लासी रेसिपी करा ट्राय!

काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं?  ...

घशाच्या खवखवीने त्रस्त आहात?; मधाचा असा करा वापर - Marathi News | Honey is a better remedy for sore throat know the method of intake | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घशाच्या खवखवीने त्रस्त आहात?; मधाचा असा करा वापर

बदलणाऱ्या वातावरणात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यांपैकी अधिक आजार इन्फेक्शनमुळे होतात. ...

नाश्त्यासाठी पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?; एक्सपर्ट्सचा दावा - Marathi News | Pizza is better breakfast than cereals claims a US dietitian | Latest food Photos at Lokmat.com

फूड :नाश्त्यासाठी पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?; एक्सपर्ट्सचा दावा

लाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड! - Marathi News | How to make healthy salad for Diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लाडाचं सलाड; 'हे' खाऊन डाएटिंगही वाटू लागेल सॉल्लिड!

डाएटिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस किती वेगाने वाढतेय, हे वेगळं सांगायची गरज नाही. डाएट करणारी मंडळी आपल्या अवतीभवतीही असतील आणि त्यांच्या डब्यात कच्चं सलाड तुम्हीही पाहिलं असेल. ...

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी काजू खाणं फायदेशीर ठरतं का? - Marathi News | Benefits of eating cashew nuts in diabetes can a diabetic person eat cashew nuts | Latest food News at Lokmat.com

फूड :डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी काजू खाणं फायदेशीर ठरतं का?

डायबिटीजमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही हेल्दी डाएट घेत नसाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू लागते. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डायबिटीज रूग्णांसाठी रूग्ण ड्रायफ्रुट्सचं सेवन करू शकतात. ...

वजन कमी करण्यासाठी 'बनाना टी' करेल मदत; असा करा तयार - Marathi News | Banana tea health benefits and use in weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'बनाना टी' करेल मदत; असा करा तयार

चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो. ...

आंबट-गोड आलुबुखाराचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे - Marathi News | 7 health benefits of plums or aalobukhar | Latest food Photos at Lokmat.com

फूड :आंबट-गोड आलुबुखाराचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

पोटाच्या समस्यांनी हैराण आहात?; नाश्त्यामध्ये खा दूधी भोपळ्याचे पोहे - Marathi News | Try this healthy recipe of lauki poha or bottle gourd poha or dudhi bhopla poha | Latest food News at Lokmat.com

फूड :पोटाच्या समस्यांनी हैराण आहात?; नाश्त्यामध्ये खा दूधी भोपळ्याचे पोहे

पोटदुखीचा त्रास सतावतोय किंवा मग वजन कमी करताय? अशावेळी अनेकदा हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. हलके पदार्थ खाणं म्हणजे, असे पदार्थ जे पचण्यासाठी हलके असावे आणि त्यामध्ये जास्त फॅट्स किंवा कॅलरी असू नये. ...