राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्यावतीने उत्तम आरोग्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचा शुभारंभ परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते करण्यात आला. ...
बुलडाणा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येते. तसेच हा महिना हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. ...
अलिकडे ग्रीन टी सारखीच पसंती रेड टीला सुद्धा मिळत आहे. ज्यांना ग्रीन टीची टेस्ट पसंत नाही ते रेड टीचा आस्वाद घेतात. चला जाणून घेऊया याचे फायदे आणि चहा करण्याची पध्दत.... ...
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. ...
कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. ...
दोन दिवसांत ५ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील दोघेजण अत्यवस्थ असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बोर्डवे येथील मलेरियाचा एक रुग्ण दाखल झाला आहे. ...