हर्षवर्धन सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. पुणे येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सदगीर यांनी लातूरच्या पहिलवानाचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला. Read More
Maharashtra Kesari News: अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...