लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरिभाऊ बागडे

हरिभाऊ बागडे

Haribhau bagade, Latest Marathi News

बाबूजींची निर्भीड पत्रकारिता महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी; राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं प्रतिपादन - Marathi News | Jawaharlal Darda 27th Memorial Day: Babuji fearless journalism is an inspiration for Maharashtra; Statement of Governor Haribhau Bagde on | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबूजींची निर्भीड पत्रकारिता महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी; राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं प्रतिपादन

लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २७व्या स्मृती दिनानिमित्त येथील प्रेरणास्थळावर हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. ...

राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...' - Marathi News | How's you in Rajasthan? Governor Haribhau Bagade said, 'Got to work...' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...'

राजस्थानमध्ये शैक्षणिक सुधारणांसाठी काम सुरू केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले ...

राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान - Marathi News | Presidential route passes through Rajasthan; Indicative statement of dignitaries on the felicitation of Governor Haribhau Bagade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजस्थानातून जातो राष्ट्रपतीपदाचा मार्ग; राज्यपाल बागडेंच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांचे सूचक विधान

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील उद्योजक, राजकारण्यांनी बागडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ...

बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले - Marathi News | 'Letters of intent' given to organizations of Bagde, MP Bhumren canceled by bench, served on government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले

बृहत्आराखडा बनवताना ‘स्थळबिंदू’ ठरवण्याच्या प्रक्रियेत शासनाने हस्तक्षेप करू नये, खंडपीठाने बजावले ...

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान - Marathi News | haribhau bagde appointed as rajasthan governor and salute to unswerving loyalty in a confusing time of party fissures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी! ...

‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी - Marathi News | pm modi said to haribhau bagde that do not tell anything to anyone marathwada gets second chance for governorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी

राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले.  ...

हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | With Haribhau Bagde as the Governor, the way for the aspirants for the Phulumbri Legislative Assembly has been cleared | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांचा मार्ग झाला मोकळा

फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...

एकेकाळी वृत्तपत्र विकायचे, आता बनले राजस्थानचे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंचा प्रवास - Marathi News | Once a newspaper seller, now Governor of Rajasthan; Journey of BJP Leader Haribhau Bagde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेकाळी वृत्तपत्र विकायचे, आता बनले राजस्थानचे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंचा प्रवास

भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  ...