वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. Read More
Sharad Pawar: नवनवीन विषय काढून देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपला हटवण्याचे ठरवले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले केली. ...
Gyanvapi Case: सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...