२००२ मध्ये गुजरातेत झालेले गोधरा कांड व त्यानंतरची तेथील दोन हजार मुसलमानांची कत्तल या घटना घडल्याच नाहीत. त्यात सामूहिक बलात्कार झालेच नाहीत. ते थांबविण्यात अपयश आलेल्या तेव्हाच्या मोदी सरकारला वाजपेयींनी, राजधर्म शिकविलाच नाही. ...
"विकास पागल हो गया है" चा नारा देत विरोधकांनी गुजरातमधील तथाकथित विकासाची पोलखोल सुरू केल्याने सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसने उचलून धरलेल्या "विकास पागल हो गया है" या घोषणेला आता भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ...