'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा ...
बराच वेळ सिंहांनी अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अँम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली अन् तिने मुलीला जन्म दिला. ...
डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी आणि पोलीस हो कोविड योद्धे प्राण संकटात टाकून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये अनेक कोविड योद्ध्यांना आपले बलिदान द्यावे लागत आहे. ...
अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत म्हटलं आहे की, धमण -१ स्वदेशी व्हेंटिलेटर कोविड -१९ च्या रूग्णांवर प्रभावी सिद्ध होत नाही. ...