लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का - Marathi News | Woman kills her son to marry lover in Bharuch Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वहिनी पडली दिराच्या प्रेमात, लग्नासाठी केलं असं काही की वाचून बसेल धक्का

याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणाही आहेत. ...

दोन कोकणकन्यांनी सायकलने गाठले गुजरात!, प्रवासाचे नियोजन अन् पोहचायला किती दिवस लागले..जाणून घ्या - Marathi News | Two women from Chiplun in Konkan cycled a distance of 800 km to reach Gujarat. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन कोकणकन्यांनी सायकलने गाठले गुजरात!, प्रवासाचे नियोजन अन् पोहचायला किती दिवस लागले..जाणून घ्या

भरधाव वेगात जाणारी वाहने, शिवाय बोचरी थंडी आणि सततची वर्दळ अशा स्थितीत गाठले अंतर ...

'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं - Marathi News | Women committed suicide due to fed up with her husband in Surat Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला जगायचं आहे...', हातावर सुसाइड नोट लिहून महिलेने मृत्यूला कवटाळलं

Gujarat : सूरतच्या लिंबायत भागात महिलेने तिच्याच घरात स्वत: ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिला तिच्या पतीला फार वैतागली होती. ...

पीएम मोदींवरील डॉक्युमेंट्रीने नवा वाद; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा मोदींच्या बाजूने - Marathi News | New controversy with documentary on PM Modi and Gujarat riots; Anil K Antony in favor of Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींवरील डॉक्युमेंट्रीने नवा वाद; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलगा मोदींच्या बाजूने

माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांच्या मुलाने या डॉक्युमेंट्रीवरुन विरोधकांना फटकारले आहे. ...

PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'सिनेमा बघायचा की नाही...' - Marathi News | bajrang dal confirms there will be no protest against shahrukh khan film pathaan in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण

गुजरात मध्ये पठाणला जोरदार विरोध केल्यानंतर आता सिनेमा बघावा की नाही हे जनतेनेच ठरवावे असे बजरंग दलाने स्पष्ट केले आहे. ...

गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान - Marathi News | In Gujarat's Vadodara, an accident occurred when a woman pressed the accelerator of a car instead of the brake  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं नुकसान

गुजरातमधील वडोदरा येथे काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. ...

घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न - Marathi News | family refused to get married, couple committed suicide, now family made statue and got married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी जीवन संपवलं; आता त्यांचा पुतळा बनवून लावलं लग्न

ज्या लोकांनी त्या दोघांना वेगळं केलं, त्यांनीच मेल्यानंतर पुतळ्याचं लग्न लावलं ...

रडण्याचा राग आला, मुलीचे डोके भिंतीवर आपटून हत्या; मृतदेह छातीला लावून नेत दिले फेकून - Marathi News | In Rajkot, Gujarat, a two-and-a-half-year-old girl was killed by her stepfather after getting angry at her crying. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रडण्याचा राग आला, मुलीचे डोके भिंतीवर आपटून हत्या; मृतदेह छातीला लावून नेत दिले फेकून

आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला. ...