लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
 प्रशासक पदावर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा! - Marathi News | Center head, headmaster's dominated administrator post! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : प्रशासक पदावर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांचा वरचष्मा!

सर्वाधिक ५३ ठिकाणी मुख्याध्यापक तर ४७ ठिकाणी केंद्र प्रमुख हे प्रशासक म्हणून कारभार सांभाळणार आहेत. ...

प्रशासकांना मूळ पदाच्या कामांसह सांभाळावा लागणार ग्रामपंचायतचा कारभार! - Marathi News | Administrators will have to handle the work of the Gram Panchayat along with the work of the original post! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशासकांना मूळ पदाच्या कामांसह सांभाळावा लागणार ग्रामपंचायतचा कारभार!

प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना मूळ पदाचे कामकाज सांभाळून ग्रामपंचायत प्रशासकपदाचा कारभार सांभाळावा लागणार आहे. ...

नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी - Marathi News | Nine village water supply schemes ineffective | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी

नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ...

मोठ्या गावांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | The state government took a big decision to accelerate the development of large villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या गावांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

'राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...

मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | A life threatening journey of Murmatti villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. ...

मानुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी गजेंद्र पवार बिनविरोध - Marathi News | Gajendra Pawar unopposed as Manur Gram Panchayat Deputy Panch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी गजेंद्र पवार बिनविरोध

कळवण : मानुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजेंद्र पंढरीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे बिनविरोध उपसरपंच निवडीची परंपरा कायम राहीली. ...

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रा.पं.तींमध्ये प्रशासकराज! - Marathi News | Administrator in 163 villages in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रा.पं.तींमध्ये प्रशासकराज!

१६३ ग्रामंपचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी ३१ आॅगस्टपर्यंत संपुष्टात येत आहे. ...

२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज! - Marathi News | Administrator in 224 Gram Panchayats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज!

सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे. ...