शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

भंडारा : जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीत ई-मस्टर

छत्रपती संभाजीनगर : शासकिय जागेवर अतिक्रमण करणारी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी २३ हजार ग्रामसेवकांचे काम बंद

वाशिम : संगणक परिचालकांच्या आंदोलनामुळे महा ई-संवाद कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ

चंद्रपूर : संगणक युगात हस्तलिखित दाखले

वाशिम : ४९१ ग्राम पंचायतींचे ‘दप्तर’ कुलूपबंद; गावपातळीवर कामकाज ठप्प !

नाशिक : मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू

ठाणे : कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत

गोंदिया : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

नाशिक : १८ ग्रामपंचायतींसाठी ३१ आॅगस्टला मतदान