शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अकोला : ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवक धास्तावले; संरक्षण नसल्याने ग्रामसेवकांवर हल्ले वाढले!

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

बुलढाणा : बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा समितीला ११ हजाराचे बक्षीस

ठाणे : सरपंचाला बोगस दाखला प्रकरण भोवले, सरपंचपदावरून पायउतार होण्याची नामुश्की

अकोला : बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण द्या; देवळी ग्रामपंचायतने घेतला एकमताने ठराव!

वाशिम : वाशिम : वाघोळा सरपंचांना अपात्र ठरवा - ग्राम पंचायत सदस्यांची मागणी

वाशिम : हगणदरीमुक्त न होणार्‍या गावांना निधी मिळणार नाही; वाशिम जिल्हा परिषद अध्यक्षांची स्पष्टोक्ती!

अमरावती : ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

महाराष्ट्र : बारामतीत बनावट ग्रामपंचायत उघड!

पुणे : कुरकुंभच्या सरपंचांवर अविश्वास मंजूर, सरपंच जयश्री भागवत यांच्याविरोधात नऊ मते