लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना - Marathi News | The first group of farmers leaves abroad under the Agriculture Department's Farmers Foreign Study Tour Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. ...

काय आहे आधार कार्डाचं लॉक, अनलॉक फीचर; पाहा कसं आणि केव्हा करू शकता याचा वापर? - Marathi News | What is the lock unlock feature of Aadhaar card see how and when you can use it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे आधार कार्डाचं लॉक, अनलॉक फीचर; पाहा कसं आणि केव्हा करू शकता याचा वापर?

Aadhaar Lock-Unlock Feature: आधार हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असल्यानं त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरते. ...

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | Farmers loans in the state will be restructured; How exactly will it benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील तब्बल १७.२९ लाख शेतकऱ्यांच्या २६,६५८.७७कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. ...

'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण! भूसंपादनाला होणार सुरुवात; महामार्गाची लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढली - Marathi News | Complete land acquisition for 'Shaktipith' to begin; Highway length increased to 840 kilometers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण! भूसंपादनाला होणार सुरुवात; महामार्गाची लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढली

पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. ...

८ वा वेतन आयोग : लेव्हल १ चा पगार ५१ हजारांवर? पाहा फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढीचा चार्ट - Marathi News | 8th Pay Commission Salary Hike How Much Will Your Monthly Pay Increase? Check Calculations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ वा वेतन आयोग : लेव्हल १ चा पगार ५१ हजारांवर? पाहा फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढीचा चार्ट

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर, कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगारवाढीबद्दल उत्सुकता वाढली आहे. स्तर १ ते १८ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी संभाव्य पगारवाढ पाहा. ...

ॲग्रिस्टॅकमधील जमीन नोंद, दुबार शिधापत्रिका, उत्पन्नासह 'या' दहा निकषांवर मिळणार आता रेशन - Marathi News | Now ration will be available on these ten criteria including land registration in Agristak, duplicate ration card, income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ॲग्रिस्टॅकमधील जमीन नोंद, दुबार शिधापत्रिका, उत्पन्नासह 'या' दहा निकषांवर मिळणार आता रेशन

राज्यभरात मिशन सुधारअंतर्गत शिधापत्रिकांच्या पडताळणीचे काम सुरू असून, राज्य सरकारने आता दहा निकषांवर ही पडताळणी अधिक कडक करण्याचे ठरविले आहे. ...

उच्च वंशावळीच्या एकाच गायीपासून आता वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळणार; आलंय 'हे' नवीन तंत्रज्ञान - Marathi News | Now 40 to 50 calves can be produced per year from a single cow of high pedigree; 'This' new technology has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्च वंशावळीच्या एकाच गायीपासून आता वर्षाकाठी ४० ते ५० वासरे मिळणार; आलंय 'हे' नवीन तंत्रज्ञान

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आज निसर्गाचा लहरीपणा व जनावरांची कमी दूध उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे. ...

बटाट्याचे बंपर उत्पादन; टाव्हरे बंधूंनी एका बियाण्याच्या पिशवीमागे काढले सुमारे वीस पिशव्या उत्पादन - Marathi News | Potato bumper production; Tavhare brothers produce around twenty bags from one bag of seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बटाट्याचे बंपर उत्पादन; टाव्हरे बंधूंनी एका बियाण्याच्या पिशवीमागे काढले सुमारे वीस पिशव्या उत्पादन

रब्बी हंगामात योग्य नियोजन, आधुनिक शेतीपद्धती व शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जोरावर बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेण्याचे उदाहरण शेतकरी गुलाब जयराम टाव्हरे व मंगेश जयराम टाव्हरे यांनी घालून दिले आहे. ...