लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार आता एकापेक्षा अधिक 'वारस'दार; याचा कसा होणार फायदा? - Marathi News | Now you can have more than one 'nominee' for bank accounts; how will this benefit you? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार आता एकापेक्षा अधिक 'वारस'दार; याचा कसा होणार फायदा?

वित्त मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, २०२५ मधील कलम १०, ११, १२ आणि १३ या १ नोव्हेंबरपासून अमलात आले आहेत. ...

EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा - Marathi News | From when will EPFO holders be able to withdraw money through UPI Confirmed how to get this facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा

EPFO UPI Payment: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आता त्यांच्या ईपीएफ खात्यातून थेट UPI द्वारे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. ...

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर वन विभागाकडून कशी दिली जाते भरपाई? वाचा सविस्तर - Marathi News | How is compensation provided by the Forest Department if crops are damaged by wild animals? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर वन विभागाकडून कशी दिली जाते भरपाई? वाचा सविस्तर

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर वनरक्षक, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांची समिती तपासणी करते. ...

कापसाच्या दराने गाठला महत्वाचा टप्पा; खाजगी व्यापाऱ्याकडून सीसीआय पेक्षा अधिक दर - Marathi News | Cotton prices reach important milestone; Private traders offer higher rates than CCI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाच्या दराने गाठला महत्वाचा टप्पा; खाजगी व्यापाऱ्याकडून सीसीआय पेक्षा अधिक दर

kapus bajar bhav यंदा कापूस उत्पादनात झालेली घट आणि बाजारातील कमी आवक, यामुळे कापसाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. ...

सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Semen sorting technique created a successful cowshed; Inspiring journey of dairy farming of Sandeep Shitole of Galandwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

सिमेन सॉर्टिंग या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध वापर करून त्यांनी उच्च दूध उत्पादक गायींची पैदास केली असून, आज त्यांचा गोठा संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. ...

राज्यातील काजू निर्यातीसाठी अमर्याद संधी; काय आहेत अडचणी? कशी वाढेल निर्यात? वाचा सविस्तर - Marathi News | Unlimited opportunities for cashew nut export in the state; What are the challenges? How will exports increase? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील काजू निर्यातीसाठी अमर्याद संधी; काय आहेत अडचणी? कशी वाढेल निर्यात? वाचा सविस्तर

देशांतर्गत बाजारपेठेला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी थेट कृषी माल आणि प्रक्रिया केलेला शेतमाल याच्या निर्यातीबाबत अजूनही दूरगामी आणि तळागाळाशी जोडलेल्या धोरणात्मक निर्णयांची गरज आहे. ...

३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय? - Marathi News | Documents of old land transactions worth over Rs 30 crore will be available online; What is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?

राज्यात १८६५ ते २००१ या काळातील विविध जुन्या दस्तांच्या फिल्म, मायक्रो फिल्म तसेच दस्तांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ...

GST फ्री आणि प्रीमियममध्ये ४२% पर्यंत सूट! सरकारकडून आरोग्य विमा योजना; २० लाखांचे कवच - Marathi News | Paripurna Mediclaim Ayush Bima New Health Insurance Plan for Central Govt Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST फ्री आणि प्रीमियममध्ये ४२% पर्यंत सूट! सरकारकडून आरोग्य विमा योजना; २० लाखांचे कवच

Paripurna Mediclaim Ayush Bima : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षा सोपी झाली आहे. अर्थ मंत्रालयाने परिपूर्णा मेडिक्लेम आयुष विमा नावाची एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. ...