सरकार, मराठी बातम्या FOLLOW Government, Latest Marathi News
ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू ...
राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. ...
दुय्यम निबंधकांच्या काही कार्यालयात दस्त नोंदणी करताना आधार सक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी पक्षकारांना अनेक तास ताटकळत बसावे लागते. ...
रुग्णालये बंद करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस ...
दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातील नदी, नाल्यांमध्ये ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार ...
"आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत. त्यांची कमाईदेखील आमच्यापेक्षा अधिक आहे." ...
आदिवासींचा अनुशेष ३,२६३ पदांचा : क्लास वनचे केवळ एक पद राखीव ...
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ...