लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

खबरदार, बैलांवर उसाचा जादा भार लादल्यास कारवाई; साखर आयुक्तांचे आदेश - Marathi News | Beware, action will be taken if excess sugarcane load is placed on bulls; Sugar Commissioner orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खबरदार, बैलांवर उसाचा जादा भार लादल्यास कारवाई; साखर आयुक्तांचे आदेश

कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भार लावून बैलांना कटु पद्धतीने वागणूक दिली आत असल्याचे ठिकठिकाणी रस्त्यांवर दिसत आहे. ...

Sovereign Gold Bond Scheme : सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम बंद करू शकते सरकार; बजेटमध्ये तरतूदीची शक्यता कमी, कारण काय? - Marathi News | Government may close Sovereign Gold Bond Scheme Losses are being incurred possibility of provision in the budget is less know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम बंद करू शकते सरकार; बजेटमध्ये तरतूदीची शक्यता कमी, कारण काय?

Sovereign Gold Bond : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार सोन्याशी संबंधित गुंतवणुकीची योजना बंद होण्याची शक्यता आहे. काय आहे कारण? ...

Drone for Illegal Fishing : अवैध मासेमारीवर राहणार आता ड्रोनची नजर - Marathi News | Drone for Illegal Fishing: Drones will now keep an eye on illegal fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone for Illegal Fishing : अवैध मासेमारीवर राहणार आता ड्रोनची नजर

जलधी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी - Marathi News | Sugarcane Galap : Sugarcane shortage for crushing; This is how sugarcane is giving to factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap : गाळपासाठी उसाची कमतरता; अशी होतेय उसाची पळवापाळवी

गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. ...

हिट झाली LIC ची विमा सखी योजना! महिन्याभरात ५० हजारांचा आकडा पार, मिळतात ७००० रुपये महिना - Marathi News | LIC s Bima Sakhi scheme has become a hit Cross the 50 thousand mark in a month earn 7000 rupees per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिट झाली LIC ची विमा सखी योजना! महिन्याभरात ५० हजारांचा आकडा पार, मिळतात ७००० रुपये महिना

LIC Bima Sakhi Yojana : एलआयसीची विमा सखी योजना महिलांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. कोणती आहे ही योजना आणि काय आहे विशेष. ...

आता घरबसल्या दस्त होणार, नोंदणीसाठी आली फेसलेस प्रणाली; काय आहे संकल्पना वाचा सविस्तर - Marathi News | Now you can property register from home, faceless system for registration has come; What is the concept, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता घरबसल्या दस्त होणार, नोंदणीसाठी आली फेसलेस प्रणाली; काय आहे संकल्पना वाचा सविस्तर

Dasta Nondani राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' संकल्पना राबविण्यात येणार आहे. ...

संपूर्ण भारतात एकत्रित निवडणूक घेण्याच्या विधेयकांना भाजपचा पाठिंबा, विरोधी पक्षांचा विरोध - Marathi News | BJP supports bills to hold simultaneous elections across India, opposition parties oppose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण भारतात एकत्रित निवडणूक घेण्याच्या विधेयकांना भाजपचा पाठिंबा, विरोधी पक्षांचा विरोध

संसदीय समितीची पहिली आढावा बैठक; दाेन्ही बाजू आमने-सामने ...

Fertilizer Linking : खत लिंकिंगबाबत कंपन्यांना कधी लावणार चाप? - Marathi News | Fertilizer Linking : When will action on companies regarding fertilizer linking? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizer Linking : खत लिंकिंगबाबत कंपन्यांना कधी लावणार चाप?

शेतीमालाला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना खताच्या लिंकिंग बेजार करून सोडले आहे. लिंकिंग घेतले तरच युरियाचा पुरवठा करू, अशी सक्ती खत कंपन्या विक्रेत्यांना करत आहेत. ...