Agristack Scheme जमिनीचे मालक असण्यासाठी अधिकार अभिलेखाला आधार आणि मोबाइल क्रमांक जोडण्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या अॅग्रीस्टॅक या योजनेवर गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. ...
महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची ग्वाही दिल्याने शेतकरी त्या आशेवर बसला आहे, मात्र सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याने अंमलबजावणीबाबत साशंकता आहे. ...
Fertilizer Company : शेतकऱ्यांच्या अडचणीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक संजीवक औषधांच्या कंपन्या म्हणजेच पीजीआर कंपन्यांनी सर्वत्र जाळे पसरविले. या धंद्यात मिळणारा पैसा पाहून बघता बघता हे जाळे वाड्या-वस्त्यांपर्यंत विस्तारले गेले. ...
Fertilizer Company : एकीकडे खतांच्या दरात वाढ करत असताना त्यावर लिंकिंग देऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. खत कंपन्यांची मग्रुरी वाढत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने सध्या शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलाच नाही. ...
Story Of Sugar Factory Sell : सहकारात कसाही स्वाहाकार चालतो याची अनेक उदाहरणे आहेत. पारनेरचा देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना कसा विक्रीस काढला गेला याची कहाणीही अशीच रंजक आहे. शेतकऱ्यांनी या सर्व भ्रष्ट कारभाराविरोधात लढा दिला. ज्याला या आठवड्यात ...
Regional Joint Director (Sugar) Kolhapur Office : कोल्हापूर, सांगलीसह चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले व तब्बल ४१ साखर कारखान्यांचा कारभार ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सहसंचालकांसह तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. ...
Agricultural Scheme : वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरिता स्वंतत्र योजना तयार करून राज्य सरकारला सादर करावी, अशी सूचना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला केली. ...
अंगणात, बागेत किंवा इमारतीवर अनेकदा मधमाशांचे पोळ (Honey Bee Hive) लागते. त्यापासून मध काढण्यासाठी अनेकदा पोळं जाळण्यात येतं. काही वेळा पोळ्याला दगड मारला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, सोबत दंडही आकारला जातो. ...