लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका अनेकदा शेतक-यांना बसत आहे. गोंदेगाव येथील एका महिला शेतक-याला ठिबक सिंचनसाठी मिळालेले ३९ हजारांचे अनुदान कृषी विभाग व बँकेच्या चुकीमुळे दुस-याच शेतक-याच्या खात्यावर जमा झाले आह ...
बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आ ...
दलितवस्तीच्या वादग्रस्त विषयाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ब्रेक मिळाला असून ही सर्व कामेच रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस व शेळ्या वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्सायासाठी संबंधीत यंत्रणांनी गतीने काम करण्याचे निर्देश पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले. ...
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात मात्र यंदा फक्त दोन रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची शासनाकडून थट्टा केल्याची भावना निर्माण झाली आहे. ...
मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे ...